Mhada Lottery: मुंबई महानगरात ‘म्हाडा’च्या 5 हजार 309 घरांसाठी उद्यापासून अर्जविक्री
Mhada Lottery Mumabi : म्हाडाच्या कोकण मंडळ क्षेत्रातील 5 हजार 309 घरांच्या लॉटरीची जाहिरात उद्या, शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तसेच या दिवसापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरमध्ये सोडत होण्याची शक्यता आहे. मे 2023 मध्ये कोकण मंडळाने 4 हजार 654 घरांसाठी लॉटरी काढली. मात्र, लॉटमधील अनेक घरांची विक्री झाली नाही. शिवाय, प्रथम प्राधान्य आणि … Read more