पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी सुवर्ण संधी! DIAT Pune Bharti 2024

DIAT Pune Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत आहात? प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे (Advanced Technology Defence Institute Pune) येथे नवीन रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज सादर करावेत असे आवाहन या संस्थे कडून करण्यात आले आहे.

सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी चालून आली आहे, त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीने पुण्यातील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढण्यात आली आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी पुणे यांनी आज भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. रिक्त पदे, त्यांच्याबद्दल इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

DIAT Pune Bharti 2024 : This is a good opportunity to get Govt job, so make full use of this opportunity. Defense Institute of Advanced Technology has issued a new advertisement to fill the vacancies in Pune.
  • भर्ती डिपारमेंन्ट: डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी पुणे यांनी जाहिरात प्रकाशित केली आहे.
  • भरतीचा प्रकार: सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
  • भरती श्रेणी: ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत केली जात आहे.
  • पोस्टचे नाव: खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
  • मासिक वेतन: निवडलेल्या उमेदवारांना 37,000 रुपये दिले जातील.
  • जाहिरात आणि अधिक माहिती खाली दिली आहे.
पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (ईमेल)[email protected]
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज पद्धत: ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवले जात आहे.
वयोमर्यादा: 28 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.
भरती कालावधी: कायमस्वरूपी नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आली आहे.
पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
व्यावसायिक पात्रता: अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत BE/B.Tech. पहिल्या विभागात NET/GATE सह. किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत M.E./M.Tech. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी.

अर्ज कसा करावा: रीतसर स्वाक्षरी केलेला बायोडेटा, अर्जाचा फॉर्म (वेबसाइटवर उपलब्ध), जन्मतारखेचा पुरावा, B.E./B.Tech M.E./M.Tech मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटरचा ईमेल आयडीवर पाठवावा. ईमेल आयडी : [email protected] / [email protected])

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया डॉ. षणमुगसुंदरम पीआय, धातू आणि साहित्य अभियांत्रिकी विभाग यांच्याशी फोन नंबर (020) 2460 4480, 85 मोबाइल क्रमांक +91 7378317145 वर संपर्क साधा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2024
ई-मेल ऍड्रेस: [email protected] / [email protected]
वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. वर दिलेली संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतरच पुढे जा.
जाहिराती विषयी अधिक माहितीसाठी वरील PDF काळजीपूर्वक वाचा.

वाचा : शालेय शिक्षण व क्रीडा विभागात बंपर भरती ! Maharashtra Education Department Bharti 2024

Leave a Comment