शैक्षणिक विभागात शेकडो रिक्त पदासांठी मोठी भरती! Shiva Trust Aurangabad Bharti 2024

Shiva Trust Aurangabad Bharti 2024 : महाराष्ट्रात शैक्षणिक विभागात नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या उमेदवारांना या संधीचा फायदा करुवून घेता येणार आहे . या भरतीमध्ये लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, संगणक परिचालक, सुपरचानिक, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करता येणार आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग उमेदवारांनी केला पाहिजे. शिव शैक्षणिक समूहाने रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जागा जाहीर केल्या आहेत. शिवा ट्रस्ट एज्युकेशनल कॉम्प्लेक्सने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. संपूर्ण जाहिरात आणि अधिक तपशील खाली दिले आहेत.

भर्ती विभाग: शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव: संगणक ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, पर्यवेक्षक, महिला वसतिगृह रेक्टर, स्कूल बस ड्रायव्हर, कॉन्स्टेबल, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, कार्यालय अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक ही पदे भरण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. (मूळ जाहिरात वाचा.)
या भरतीची अधिकृत जाहिरात आणि अधिक माहिती खाली पहा.

Shiva Trust Aurangabad Bharti 2024 : A great job opportunity has started in Education Department in Maharashtra. Candidates who have completed 10th, 12th and graduation can avail this opportunity. In this recruitment, applications are invited from eligible candidates to fill the vacancies of Accountant, Junior Accountant, Librarian, Assistant Librarian, Senior Clerk, Junior Clerk, Computer Operator, Superchan, Sweeper, Security Guard and other posts.
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

शैक्षणिक पात्रता

नोकरीचे ठिकाण औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड यासारख्या सर्व कागदपत्रांची 01 झेरॉक्स प्रत 12/04/2024 रोजी किंवा त्यापूर्वी संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या खालील पत्त्यावर जमा करावी. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 किंवा पोस्टाने पाठवावे. मुलाखतीची वेळ आणि तारीख तुम्हाला कळवली जाईल.

अर्जदाराने चुकीचे/बनावट/खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही स्तरावर काढून टाकले जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे. अर्ज करण्याचा पत्ता शिवा ट्रस्ट मुख्यालय, तिसरा मजला, सानिया चेंबर्स, सेव्हनहिल्स विमानतळ पुलाजवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते. वर दिलेली संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतरच पुढे जा. अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

वाचा : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी सुवर्ण संधी! DIAT Pune Bharti 2024

Leave a Comment