MHADA Lottery Nagpur: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, नागपूरमधील घरांसाठी दिवाळीत सोडत
MHADA Lottery Nagpur : म्हाडाच्या कोकण, पुणे आणि औरंगाबाद विभागातील घरांच्या सोडतीची तयारी सुरू असतानाच आता नागपूर विभागानेही सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. नागपुरातील सुमारे 700 घरांची जाहिरात दिवाळी दरम्यान प्रसिद्ध होणार असून डिसेंबरमध्ये लॉटरी काढण्यात येणार आहे. नवीन संगणकीकृत सोडती प्रणालीमुळे म्हाडासाठी सोडतीपूर्वी आणि सोडतीनंतरची प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळेच या वर्षी आतापर्यंत … Read more