शालेय शिक्षण व क्रीडा विभागात बंपर भरती ! Maharashtra Education Department Bharti 2024

Maharashtra Education Department Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, एकलव्य बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र सरकार यांनी प्रायोजित केलेल्या नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नवीन रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत असे शासना कडून आवाहन केले जात आहे.

10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळण्याची चांगली आणि मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करा. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि एकलव्य बहुउद्देशीय संस्था यांनी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. खाली अधिकृत जाहिरात आणि सविस्तर माहिती पहा.

Maharashtra Education Department Bharti 2024 : 10th, 12th and Graduate candidates have good and big chance to get job in Govt. Make the most of this opportunity. दररोज नोकरी विषयक नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
  1. भर्ती विभाग: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि एकलव्य बहुउद्देशीय संस्था यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
  2. भरती प्रकार: सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याची चांगली संधी.
  3. पदाचे नाव: स्वयंसेवक.
  4. शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचा.)
  5. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहे.
भरती कालावधी: कायमस्वरूपी नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आली आहे.
व्यावसायिक पात्रता:
1] 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] कोणत्याही शाखेतील पदवीधर (B.A./B.Sc./B.Com) असणे आवश्यक आहे. 3] D.ed/A.T.D./B.ed./B.ped./M.S.W./B.S.W.)
एकूण पदे: 0200 पदे भरायची आहेत.
नोकरी ठिकाण: जालना (जालना मध्ये नोकऱ्या)

नियम आणि अटी:

  • अशिक्षित लाभार्थ्यांच्या संख्येनुसार गावनिहाय स्वयंसेवकांची अतिरिक्त पदे भरण्यात येणार असून त्यांची नियुक्ती गावनिहाय करण्यात येणार आहे.
  • पोस्टाद्वारे 01/04/2024 ते 15/04/2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जावर पासपोर्ट छायाचित्रासह शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती चिकटविणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पोस्टाने पाठवावे.
  • अर्जदाराने चुकीचे/बनावट/खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकले जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, शिरपूर रोड विश्वनाथ विद्यालयाजवळ, तळणी मंठा जिल्हा जालना
  • वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते. वर दिलेली संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतरच पुढे जा.
  • अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

वाचा : बॉक्समध्ये खेकड्याची शेती करणारा शेतकरी । Farmers Success Stories

Leave a Comment