निर्यातबंदी नंतर आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? पहा सविस्तर
देशातील कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी लिलाव थांबवले, तर काही ठिकाणी बाजारभावात एक हजार ते पंधराशे रुपयांची घसरण झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीत आज सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याची 145 तर लाल … Read more