लासलगावात कांदा दरात मोठी घसरण, पहा आजचा बाजारभाव

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून आता केंद्र सरकारने पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीचा विचार करता कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात कांद्याला समाधानकारक भाव मिळत होता. लासलगाव बाजार समितीचा विचार केला तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाल उन्हाळ कांद्याला 1800 रुपये भाव होता, मात्र सध्या हा दर 1200 ते 1300 रुपयांवर आला आहे. त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांत 400 ते 500 रुपयांची घसरण दिसून येत आहे.

लासलगाव बाजार समितीतील कांदा दर

  • 09 मार्च रोजी लाल कांद्याला 1860 रुपये तर उन्हाळा कांद्याला 1775 रुपये दर
  • 11 मार्च रोजी लाल कांदा 1811 रुपये पुन्हा कांदा 1780 रुपये
  • 12 मार्च रोजी लाल कांदा 1780 तर उन्हाळा कांदा 1651 रुपये
  • 13 मार्च रोजी लाल कांदा 1700 रुपये तर उन्हाळ कांदा 1550 रुपये
  • 15 मार्च रोजी लाल कांदा 1400 रुपये तर उन्हाळा कांदा 1470 रुपयांवर येऊन ठेपला.
  • 18 मार्च रोजी लाल कांदा 1315 रुपये, उन्हाळ कांदा 1420 रुपये
  • 20 मार्च रोजी लाल कांदा दरात तब्बल दीडशे रुपयांची घसरण
  • 21 मार्च रोजी लाल कांद्याला 1390 रुपये, 1440 रुपये दर
  • 22 मार्च रोजी लाल कांदा 1280 रुपये तर उन्हाळ कांदा 1380 रुपये
  • 23 मार्च रोजी लाल कांदा 1360 रुपये तर उन्हाळ कांदा 1380 रुपये दर

एकूणच गेल्या दहा-बारा दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, दुसरीकडे कांद्याच्या निर्यातीवरही बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

आजचा कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/03/2024
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2150015001500
24/03/2024
मंचरक्विंटल64296018001200
राहताक्विंटल107220015001100
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल2220015001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3803100018101450
भुसावळलालक्विंटल19100015001200
पुणेलोकलक्विंटल1339350022001350
पुणे- खडकीलोकलक्विंटल1180015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9120015001350
पुणे-मांजरीलोकलक्विंटल4790013001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल3385001200850
वाईलोकलक्विंटल1570016001100
मंगळवेढालोकलक्विंटल5400800800
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल631080018001350
पारनेरउन्हाळीक्विंटल636040017001250
23/03/2024
कोल्हापूरक्विंटल525350020001300
अकोलाक्विंटल47080013001200
छत्रपती संभाजीनगरक्विंटल13093001400800
चंद्रपूर – गंजवडक्विंटल880100018001400
मंचर- वणीक्विंटल51690015001250
विटाक्विंटल20100014001250
साताराक्विंटल386100015001250
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल1530015001000
कराडहालवाक्विंटल9930015001500
सोलापूरलालक्विंटल1865710020001000
बारामतीलालक्विंटल53030015511150
येवलालालक्विंटल50050014601300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल54060018001200
धुळेलालक्विंटल104310013201170
लासलगावलालक्विंटल41270014101360
लासलगाव – विंचूरलालक्विंटल48050013151150
नागपूरलालक्विंटल1000100015001375
सिन्नर – नायगावलालक्विंटल101350013901300
राहूरी -वांबोरीलालक्विंटल66420015501000
मनमाडलालक्विंटल60072212691000
कोपरगावलालक्विंटल140050013001225
पेनलालक्विंटल420200022002000
साक्रीलालक्विंटल655055514251175
भुसावळलालक्विंटल9100015001200
यावललालक्विंटल106090012901060
वैजापूरलालक्विंटल131180015111300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल408840018001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल2080011001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4100013001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल4795001000750
जामखेडलोकलक्विंटल9041001600850
वाईलोकलक्विंटल1570016001200
मंगळवेढालोकलक्विंटल1050011001100
शेवगावनं. १नग450120016001200
शेवगावनं. २नग58280011001100
शेवगावनं. ३नग198200700700
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
नाशिकपोळक्विंटल24560014501200
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल40740014301250
येवलाउन्हाळीक्विंटल350050014511350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150040013991250
नाशिकउन्हाळीक्विंटल181345013001100
लासलगावउन्हाळीक्विंटल679070015361380
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल158556115081321
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल580070015411400
चांदवडउन्हाळीक्विंटल4200114015261380
मनमाडउन्हाळीक्विंटल500100113621130
कोपरगावउन्हाळीक्विंटल282050014751350
कोपरगावउन्हाळीक्विंटल3360110017011360
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल376830016001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल580730015111375
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल342450014141325

वाचा : बॉक्समध्ये खेकड्याची शेती करणारा शेतकरी । Farmers Success Stories

Leave a Comment