93 हजार कामगार घरांसाठी पात्र, आतापर्यंत एक लाख 11 हजार गिरणी कामगारांची कागदपत्रे जमा

mill-worker-mumbai

मुंबई : म्हाडाचे मुंबई मंडळ दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत एक लाख 11 हजार 648 कामगार-वारसदारांनी कागदपत्रे सादर केली आहेत. यापैकी 96 हजार 313 कामगार-वारस पात्र ठरले आहेत. अशा स्थितीत मुंबई मंडळ 39 हजार कामगार-वारसदारांच्या कागदपत्रांच्या प्रतीक्षेत आहे. दोन लाखांहून अधिक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी … Read more

गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी शासनाकडून तीन प्रस्तावांना मान्यता

mill-worker-mumbai

मुंबई : गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी राज्य शासनाने तीन प्रस्ताव तयार केले असून या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी गृहनिर्माण विभागाकडून तीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ठाणे, कल्याण येथे गृहनिर्माण प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेच्या … Read more