म्हाडाचा घरांच्या विजेत्यांना दिलासा, घरांच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची कपात!

म्हाडा

मुंबई : म्हाडाच्या 2018 सोडतीतील कोकण विभागातील बाळकुम येथील प्रकल्पातील संकेत क्रमाक 776 मधील गृहनिर्माण योजनेच्या 68 लाभार्थ्यांना म्हाडा प्राधिकरणाने अखेर दिलासा दिला आहे. बाळकुममधील येथील मध्यमवर्गीय गटातील घरांच्या किमती 5 लाख 41 हजार 284 रुपयांनी कमी झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अशा स्थितीत आता या … Read more