Bold Web Series: ‘या’ वेब सीरिजची हद्दच; पार केल्या सर्व मर्यादा, इंडिमेट सीन्स पाहून म्हणाल की…


Last Updated on December 20, 2022 by Piyush

Bold Web Series: OTT प्लॅटफॉर्मवर खूप सस्पेन्स, थ्रिलर ते रोमान्स आणि बोल्ड वेब सिरीज आहेत. प्रत्येकजण OTT वर त्यांच्या आवडीचा कॉन्टेन्ट पाहू शकतो. त्याच वेळी, OTT वर अशा काही वेब सिरीज आणि चित्रपट आहेत, ज्यात खूप बोल्ड कंटेंट आहे. ‘जलेबी बाई’ (Jalebi Bai) सारख्या वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स देण्यात आले आहेत, त्यामुळे ही मालिका तुमच्या कुटुंबासोबत पाहण्याची चूक करू नका, अन्यथा तुम्हाला लाज वाटेल.

1

‘जलेबी बाई’ या वेब सीरिजने ओटीटीवर खळबळ माजवली असून, या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. ‘जलेबी बाई’ वेब सीरिजमध्ये अनेक इंटिमेट सीन्स देण्यात आले होते. आजकाल अशा वेब सीरीज आणि चित्रपट आहेत जे आपण आपल्या कुटुंबासह पाहू शकत नाही.

2

‘जलेबी बाई’ वेब सिरीजला अॅडल्ट सर्टिफिकेट मिळाले आहे, ही सीरिज फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनीच पाहावी. ‘जलेबी बाई’ या वेबसिरीजमध्ये रिद्धिमा तिवारीनं मोलकरणीची भूमिका साकारली आहे. ती महिला जास्त पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जाते.

3

रिद्धिमा तिवारीने ‘जलेबी बाई’ वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये खूप बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. हे दृश्य चुकूनही कुटुंबासमोर पाहू नका.

4

‘जलेबी बाई’च्या सीझन 3 मध्ये, जलेबी बाईची भूमिका प्राजक्ता दुसानेनं साकारली आहे. प्राजक्ता दुसानेचं सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग आहे, ही अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.

Bold Web Series 1

वाचा : अनेकांना जडलाय ‘पीएडीएस’ | ‘अवतार’ चित्रपटाच्या सिक्वलनंतर काय होणार?