Last Updated on January 9, 2023 by Piyush
पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज(Application) करावा लागेल. अर्ज((Application)) करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
मुंबई, 09 जानेवारी : बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच काही पदांवर भरती करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती असिस्टंट नर्सच्या पदांवर होणार आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज(Application) करावा लागेल. अर्ज(Application) करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे. तर अर्जाची(Application) सुरुवात तारीख 16 जानेवारी 2023 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife Midwife)
एकूण जागा – 421 जागा
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) आणि अनुभव
सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife Midwife) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.
उमेदवारांचे शिक्षण नर्सिंग किंवा जीएनएमपर्यंत असावे.
तसेच, उमेदवारांनी त्यांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेले असावे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
उमेदवारांनी पदाच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत.
इतका मिळणार पगार(salary)
सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) – 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जात प्रमाणपत्र (ओबीसी उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)
पासपोर्ट फोटो