तलाठ्यांची चार हजार पदे भरणार; पहा अधिकृत जाहिरात | Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली तलाठी पदांची भरती लवकरच होणार असून सुमारे चार हजार पदांवर भरती होणार आहे. त्यानुसार या भरतीबाबतचे आदेश शासनस्तरावर निर्गमित करण्यात आले असून, महसूल विभागातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, राज्यस्तरावरील या भरतीसाठी भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त … Read more