T20 मालिका आज अंतिम सामना, टीम इंडियाला ट्रॉफी जिंकण्याची संधी


Last Updated on November 22, 2022 by Ajay

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, तर यजमान किवी संघाला बरोबरी साधायची आहे.T20 विश्वचषक 2022 च्या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाला पहिली द्विपक्षीय मालिका जिंकण्याची संधी आहे. न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना आज खेळला जाणार आहे, जो अंतिम सामन्यासारखा असेल. हा सामना जिंकून भारताला ट्रॉफीवर कब्जा करण्याची संधी असेल, तर यजमान किवी संघाला मालिकेत बरोबरी साधायची असेल.

बता दें कि तीन मैचों की टी20 सीरीज का पहला मुकाबला बारिश में धुल गया था। वहीं, दूसरा मैच भारत ने बड़े अंतर से जीता था। इस तरह टीम इंडिया इस सीरीज में 1-0 से आगे है। अगर भारतीय टीम आज नैपियर में होने वाले तीसरे मैच को जीत जाती है तो सीरीज 2-0 से अपने नाम कर लेगी। वहीं, अगर मेजबान न्यूजीलैंड की टीम को जीत मिलती है तो फिर सीरीज 1-1 से बराबरी पर समाप्त होगी। 

भारत के पास सीरीज पर कब्जा करने का मौका ऐसे भी होगा कि अगर मैच बारिश के कारण पूरा नहीं खेला जाता है और मैच का नतीजा नहीं निकल पाता है तो फिर भारत इस सीरीज का विजेता 1-0 से हो जाएगा। हालांकि, इस बात के चांस कम ही हैं, क्योंकि वेदर रिपोर्ट की मानें तो नैपियर का मौसम साफ रहने वाला है और दर्शकों को मैच का पूरा मजा उठाते हुए देखा जा सकेगा। 

न्यूझीलंडला धक्का

मालिकेच्या निर्णायक सामन्यापूर्वी न्यूझीलंडला कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने मोठा धक्का बसला असून तो अंतिम सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. पूर्व नियोजित वैद्यकीय भेटीमुळे तो मालिकेतील शेवटचा सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी टीम साऊदी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर या सामन्यासाठी केन विल्यमसनच्या जागी मार्क चॅम्पमनची निवड करण्यात आली आहे.