Soyabeen Rates Today; आजचे सोयाबीन बाजार भाव 07/01/2022


सर्व शेतकरी बांधवाना मराठी बातम्या तर्फे नमस्कार, आज आपण राज्यातील जिल्हा-निहाय ‘सोयाबीन’ (Soyabeen Price) या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton/Kapus), तूर (Pigeon pea), कांदा (Onion) इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध असतो. यामुळे शेतकऱ्यांची (Farmer) ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी या ठिकाणी पूरवत आहोत.

रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा

???? ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा ????

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
नागपूरलोकलक्विंटल1585480064506038
चिखलीपिवळाक्विंटल1050565066006125
वाशीमपिवळाक्विंटल6000530070016180
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900575063505950
पैठणपिवळाक्विंटल1540054005400
जिंतूरपिवळाक्विंटल160580063666200
सावनेरपिवळाक्विंटल57587561796050
गंगाखेडपिवळाक्विंटल32630065006300
तासगावपिवळाक्विंटल43600063006150
आंबेजोबाईपिवळाक्विंटल330561063406200
पांढरकवडापिवळाक्विंटल20600061506100
उमरखेडपिवळाक्विंटल610580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250580060005900
बाभुळगावपिवळाक्विंटल550540063505851
पुलगावपिवळाक्विंटल30590062056100

रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा

???? ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा ????

Kapus Rates Today; आजचे कापूस बाजार भाव 07/01/2022


Harsh Thorat is a junior correspondent with four years of experience in journalism. He is a highly motivated and enthusiastic journalist who is always eager to learn new things.

Leave a Comment