Farmer Loan: 50 हजार प्रोत्साहन अनुदानासाठी हजारो शेतकरी अपात्र, यादीत तुमचे नाव पहा


Last Updated on January 15, 2023 by Piyush

Farmer Loan 2023 : नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या पोस्ट मध्ये आम्हा शेतकरी बांधवांसाठी एक मोठे अपडेट आहे, ते म्हणजे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान वाटप सुरू असून त्यासाठी अपात्र शेतकऱ्यांची यादी कशी मिळवायची आणि ती यादी कुठे पाहायची याची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या न्यूज पोर्टलद्वारे दाखवत आहोत. (Farmer Loan Rejected farmers List)

मित्रांनो, शासनाने केलेल्या घोषणेनुसार सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे अनुदान वाटप करण्यात येत असून आत्ताच तिसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे. ही यादी अशा शेतकऱ्यांची आहे ज्यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तसेच मित्रांनो, आता शासनाच्या अधिकृत पोर्टलवर पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी अपात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीत तुमचे नाव कशा प्रकारे पाहता येईल हे आज आम्ही पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला 50 हजार प्रोत्साहन अनुदान पात्र शेतकर्‍यांची यादी पहायची असेल, तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर पुढील पानावर तुम्हाला 50 हजार अनुदान पात्र शेतकर्‍यांची यादी दिसेल.

arrow

50 हजार प्रोत्साहन अनुदान साठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो, शासनाने प्रोत्साहन अनुदानासाठी अपात्र शेतकऱ्यांची यादी जारी केली असून त्यासाठी जुलै 2012 च्या शासन निर्णयानुसार निकष लागू करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. शासनाने या अटी व शर्तींनुसार 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी अपात्र असलेल्या अपात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे आणि तीच आजच्या पोस्टमध्ये पहायची आहे. मित्रांनो, खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही किमान यादी पाहू शकता.

arrow

50 हजार प्रोत्साहन अनुदान साठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा