आता पुणे ते औरंगाबाद गाठता येणार अवघ्या दोन तासांत; गडकरींनी केली घोषणा | Pune-Aurangabad Expressway
Pune-Aurangabad Expressway : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. सुखद दिलासा देत गडकरी म्हणाले की, पुणे ते औरंगाबाद हे अंतर आता दोन तासांत कापता येणार आहे. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण होणार असून, त्यानंतर पुणे-औरंगाबाद प्रवासही जलद होणार आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी सातारा-सांगली जिल्ह्यातील २३०० कोटी … Read more