बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती | BMC recruitment 2023


Last Updated on January 11, 2023 by Vaibhav

BMC recruitment 2023 | Mumbai Mahanagarpalika | Brihanmumbai Municipal

Corporation Bharti: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलीक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिकमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. जे उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत अर्ज करू इच्छितात त्यांना उत्तम नोकरीची संधी मिळेल. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023 आहे.

BMC recruitment 2023

संबंधित प्रशासनाने जाहीर केलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? नोकरीचे ठिकाण कोणते? आपण वेतनश्रेणी, वयोमर्यादा, एकूण रिक्त पदे पाहू. महानगरपालिका भरती प्रक्रिया अर्ज कसा करावा. इत्यादी बद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Brihanmumbai Municipal Corporation recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका विविध रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रकाशित जाहिरातीमध्ये रु. 70000/- ते रु. 1,10,000/- प्रति महिना वेतनश्रेणी नमूद केली आहे.

Apply BMC recruitment 2023

नोकरीचे ठिकाण मुंबई असेल. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची तारीख 10 जानेवारी 2023 पासून असेल.

अर्ज, पदे, पात्रता, जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा