आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात मोठे बदल, पहा किती मिळाला दर


Last Updated on December 8, 2022 by Piyush

Soybean Price : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीन तेलातही किरकोळ वाढ झाली. मात्र याचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर झाला नाही. देशात आज सोयाबीनचे भाव स्थिर राहिले.

गेल्या आठवड्यातील उच्चांक गाठल्यानंतर काल आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर पुन्हा घसरले. मात्र आज बाजार सुरू झाल्यापासून सोयाबीनचे दर तेजीत होते. सोयाबीनची आज प्रति टन 14.62 डॉलर दराने विक्री झाली. काल सोयाबीन तेलाने मागील पाच महिन्यांतील निचांकी दराचा टप्पा गाठला होता. सोयाबीनचा भाव 61.33 सेंट प्रति पौंड झाला. त्यात आज काहीशी सुधारणा झाली आहे.

मात्र देशांतर्गत बाजारात सोयाबीन अजूनही स्थिर आहे. बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, आज देशात सरासरी तीन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आजही मध्य प्रदेशातून आवक जास्त होती. मध्य प्रदेशात आज सुमारे 16 लाख टन सोयाबीनची विक्री झाली. या सोयाबीनला सरासरी 5,250 ते 5,500 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांटचा दर 5000 ते 5600 रुपये आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/12/2022
अमरावतीक्विंटल3560058005700
जळगावक्विंटल3520052005200
औरंगाबादक्विंटल37345051754312
उदगीरक्विंटल4500540055205460
कारंजाक्विंटल3500509054455300
परळी-वैजनाथक्विंटल500510054555301
तुळजापूरक्विंटल190500054505300
मानोराक्विंटल416500054895329
मोर्शीक्विंटल412520053505275
राहताक्विंटल54480053915350
धुळेहायब्रीडक्विंटल26500552005100
सोलापूरलोकलक्विंटल149411054505250
अमरावतीलोकलक्विंटल5628520054255312
नागपूरलोकलक्विंटल1039450054005175
अमळनेरलोकलक्विंटल50480052555255
मेहकरलोकलक्विंटल2400450058305400
अकोलापिवळाक्विंटल5283490054755250
यवतमाळपिवळाक्विंटल335500054355212
परभणीपिवळाक्विंटल689525056105400
बीडपिवळाक्विंटल62440054005129
वाशीमपिवळाक्विंटल6000475064015300
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900535055505400
पैठणपिवळाक्विंटल25519151915191
कळमनूरीपिवळाक्विंटल30500050005000
उमरेडपिवळाक्विंटल2746400054205300
चाळीसगावपिवळाक्विंटल20440052705061
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल625520055005350
जिंतूरपिवळाक्विंटल116510053805251
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2400501055305375
मलकापूरपिवळाक्विंटल546480054405290
दिग्रसपिवळाक्विंटल305527554755385
सावनेरपिवळाक्विंटल91450054405250
जामखेडपिवळाक्विंटल121450052004850
गेवराईपिवळाक्विंटल93457654005000
परतूरपिवळाक्विंटल58470054415430
देउळगाव राजापिवळाक्विंटल15525753505350
नांदगावपिवळाक्विंटल89260052905001
किनवटपिवळाक्विंटल70500051005050
मुरुमपिवळाक्विंटल138519953805289
आष्टी-जालनापिवळाक्विंटल19519653755300
पांढरकवडापिवळाक्विंटल50530053505325
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130520054005300
काटोलपिवळाक्विंटल84500052815150

लम्पीमुळे होणारा जनावरांचा मृत्यू रोखण्यात पुणे टॉप