Last Updated on January 4, 2023 by Vaibhav
● मृत त्वचेचा थर निघून त्वचेच्या आरोग्याची जपणूक होते आणि त्वचा मऊ तसेच चमकदार बनते.
● जास्त थकवा आला असताना मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास शारीरिक वेदना, थकवा कमी होतो. संसर्ग असल्यास मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचा लाभ मिळतो.
● मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे विषारी कीडा चावल्यानंतर होणारा विषप्रभाव कमी होतो.
● मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीराची कॅल्शियमची गरज भागते.
● हाडं आणि नख मजबूत होतात. या उपायांमुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता सुधारते.
हेही वाचा: स्वतःशी साधा सकारात्मक संवाद! अन्यथा बिघडेल स्वास्थ्य !!