तोफखाना केंद्र नाशिक भरती 2022 | Artillery Center Nashik


Last Updated on January 18, 2023 by Vaibhav

आर्टिलरी सेंटर नाशिक येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२३ आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदांचे नाव

एलडीसी / LDC जागा-01
एमटीएस सफाईवाला / MTS Safaiwala जागा-01
एमटीएस लस्कर / MTS Laskar जागा-01

पात्रता

ज्यांना प्रमाणित पीएचपी (ड) विकलांगता आहे केवळ अशा ‘युआर’ प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

जे ईएसएम आहेत केवळ अशा ‘एससी’ प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
जे ईएसएम आहेत केवळ अशा ‘ओबीसी’ प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

अर्ज, पदे, पात्रता, जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा