मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली, थरारक घटनेचा Video समोर


Last Updated on June 30, 2022 by Piyush

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. मुंबईच्या काळबादेवीत इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेचे लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात जसेच्या तसे कैद झाले आहेत. घटनेचा व्हिडीओ हा अतिशय भीतीदायक असाच आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यावर वर्दळ होती आणि अचानक इमारत कोसळते. त्यामुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडते.


Leave a Comment