म्हाडा विजेत्यांची गोरेगाव येथील फ्लॅटच्या ताब्याची प्रतीक्षा लांबली, घरे तयार, पण ताबा रखडला
मुंबई: गोरेगाव पत्राचल योजनेतील 306 घरांसाठी म्हाडाच्या मुंबई विभागाच्या 2016 च्या सोडतीतील विजेत्यांना फ्लॅटची प्रतीक्षा काही संपताना दिसत नाही. या घरांचे काम पूर्ण झाले असले तरी भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यानेच घरांचा ताबा रखडला आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. गोरेगावमधील सिद्धार्थ नगर म्हणजेच पत्राचल पुनर्विकास अंतर्गत मुंबई विभागासाठी सुमारे 2,700 घरे सोडतीसाठी … Read more