मुंबईतील म्हाडा सोडतीतील शेकडो घरे रिकामेच राहणार! प्रतीक्षा यादीतील कपात भोवली
मुंबई : मुंबईतील 4 हजार 82 घरांच्या सोडतीतील 250 हून अधिक घरे (2 bhk flat in mumbai) विविध कारणांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (mhada lottery 2023) अखत्यारीतील मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे परत आली आहेत. प्रतिक्षा यादीतील विजेत्यांना नियमानुसार ही घरे वाटली जाणार होती. मात्र प्रतीक्षा यादीच शिल्लक नसल्याने ही घरे आता रिकामीच राहणार आहेत. … Read more