मुंबईकरांसाठी खुशखबर! एक लाख घरांची होणार सोडत; फक्त एवढ्या किमतीत मिळणार 1 BHK फ्लॅट

मुंबई 1 BHK: महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MADA ने राज्यभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी किमान दोन लाख घरे बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे. मित्रांनो, म्हाडा ही अतिशय कमी किमतीत घरे उपलब्ध करून देणारी संस्था आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्याच्या … Read more