कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानंतर दरात पडझड

onion price

पुणे : कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठल्यानंतरही निर्यात शुल्काच्या गोंधळामुळे ठप्प झालेली कांदा निर्यात मंगळवार, 7 मेपासून पुन्हा सुरू झाली. परंतु, किमान निर्यात मूल्य $550 आणि 40 टक्के निर्यात शुल्कासह, फारसा कांदा निर्यात होण्याची शक्यता नाही, त्यामुळे किमती सतत घसरत आहेत. केंद्र सरकारने 4 मे रोजी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती. परंतु, निर्यात शुल्काच्या योग्य रकमेबाबत … Read more