आता घर खरेदीच्या वेळीच सांगा, अ‍ॅमेनिटीज काय अन् कधी देणार ?

buying a house

पुणे : गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये विकसक आकर्षक अ‍ॅमेनिटीज देण्याची आश्वासने देतात. नवे घर घेताना सर्व सुविधा-सुखसोयी पाहूनच नागरिक व्यवहार करतात. परंतु, प्रत्यक्षात करारात मात्र याचा तपशील कुठेही नसतो. यामुळे आश्वासित अ‍ॅमेनिटीजपैकी मोजक्याच सोयीसुविधा देऊन ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने पुढाकार घेतला आहे. यामुळे आता ‘अ‍ॅमेनिटीज कधीपर्यंत देणार आहात? हे दस्तनोंदणीच्या … Read more

शासनाची अनास्था, सिडकोच्या नाकीनऊ; घरे विकताना कोंडी

Cidco home navi mumbai

नवी मुंबई : घरांचे मार्केटिंग आणि विक्री करण्यासाठी सिडकोने खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. परंतु, या सल्लागार संस्थेच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाल्याने सध्या हे प्रकरण राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. मागील वर्षभरात राज्य शासनाच्या संबंधित विभागाने या संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने घरांची विक्री करताना सिडकोची कोंडी होत आहे. त्यामुळेच मागील दीड वर्षात सिडकोने नवीन … Read more

प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच घर खरेदी-विक्री, महारेराचा विकासकांना इशारा

मुंबई : प्रशिक्षित आणि महारेरा प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच स्थावर मालमत्ता क्षेत्रात घर खरेदी – विक्री व्यवहार करणे 1 जानेवारी 2024 पासून बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे आता महारेराने या निर्देशाचे पालन न करणाऱ्या प्रवर्तक आणि प्रकल्पाविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे आदेश महारेराने … Read more

घरांच्या सोडतीसाठी सिडकोकडून तारीख जाहीर; तळोजा, द्रोणागिरी नोडमधील 3,322 घरांची लॉटरी

Cidco lottery 2024

नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये 3,322 घरांची योजना जाहीर केली. या योजनेची संगणकीय सोडती 19 एप्रिल रोजी होणार होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. कोणतीही अधिकृत प्रेस रिलीज न करता थेट वेबसाइटवर ही सूचना देण्यात आली आहे. त्यातही सोडतीच्या दोन तारखा बदलल्याने अर्जदारांमध्ये संभ्रम … Read more

शैक्षणिक विभागात शेकडो रिक्त पदासांठी मोठी भरती! Shiva Trust Aurangabad Bharti 2024

Shiva-Trust-Aurangabad-Bharti-2024

Shiva Trust Aurangabad Bharti 2024 : महाराष्ट्रात शैक्षणिक विभागात नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या उमेदवारांना या संधीचा फायदा करुवून घेता येणार आहे . या भरतीमध्ये लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, संगणक परिचालक, सुपरचानिक, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

नोकरीची संधी : मुंबई उच्च न्यायालयात सफाई कर्मचारी भरती सुरू! मासिक वेतन 16,600 ते 52,400 रूपये | Mumbai High Court Bharti 2024

Mumbai-High-Court-Bharti-2024_1

Mumbai High Court Bharti 2024 : महाराष्ट्रात शालेय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सफाई कर्मचारी पदांच्या भरतीसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. चौथी, आठवी, दहावी, बारावी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही ऑफलाइन माध्यमातून या … Read more

आरोग्य विभागात रिक्त पदासाठी भरती सुरू! 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी । Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024

Mahatma-Gandhi-Arogyaseva-Kendra-Bharti-2024

Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 : शासकीय अनुदान प्रस्थावित केंद्र महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र आणि व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रासाठी खालील विविध नवीन रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज सादर करावेत असे आवाहन या संस्थे मार्फत करण्यात येत आहे. 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांना … Read more

पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी सुवर्ण संधी! DIAT Pune Bharti 2024

DIAT-Pune-Bharti-2024

DIAT Pune Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत आहात? प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे (Advanced Technology Defence Institute Pune) येथे नवीन रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज सादर करावेत असे आवाहन या संस्थे कडून करण्यात आले आहे. सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी चालून … Read more

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात बंपर भरती ! Maharashtra Education Department Bharti 2024

Maharashtra-Education-Department-Bharti-2024

Maharashtra Education Department Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, एकलव्य बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र सरकार यांनी प्रायोजित केलेल्या नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नवीन रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत असे शासना कडून आवाहन केले जात आहे. 10वी, … Read more

लासलगावात कांदा दरात मोठी घसरण, पहा आजचा बाजारभाव

onion-price-list

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून आता केंद्र सरकारने पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीचा विचार करता कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली … Read more