एअर इंडिया मध्ये थेट मुलाखती वर भरती! पदवीधर उमेदवारांना संधी, लगेच फॉर्म भरा | AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये सिक्योरिटी एक्जिक्टिव या पदासाठी 130 रिक्त जागांवर भरती होणार आहे.

AIASL द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. थेट मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना तर परीक्षा फी देखील भरायची गरज नाहीये, कारण त्यांना पूर्ण फी माफ असणार आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

AIASL Recruitment 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – सिक्योरिटी एक्जिक्टिव

🙋 Total जागा – एकूण 130 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा किमान पदवीधर असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – चेन्नई & मुंबई

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 28 वर्षा पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सूट आहे)

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open/ OBC: ₹500/- [मागासवर्गीय: फी नाही]

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Application) – अर्ज हा मुलाखती द्वारे सादर करायचा आहे.

➡️ मुलाखत तारीख & वेळ (Interview Date and Time) – 01, 02, & 03 फेब्रुवारी 2024 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

🚩 मुलाखतीचे ठिकाण (Address) –

📍चेन्नई: AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.

📍मुंबई: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
🗒️ जाहिरात PDF अर्ज (Notification & Form PDF) Download Now

AIASL Recruitment 2024 Application Form

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये मुलाखती वर भरती सुरू झाली आहे, 130 जागांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

AIASL द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती मध्ये भरतीचा फॉर्म दिलेला आहे. तुम्हाला फॉर्म ची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे, आणि अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज सादर करताना आवश्यक ती सर्व माहिती योग्य असावी, चुकीची माहिती असल्यास अर्ज बाद केला जाईल.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून भरतीसाठी अर्ज करायचा आहे, अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

परीक्षा फी देखील आकारली जाणार आहे, फक्त Open आणि OBC साठी बाकी उमेदवारांना फी मध्ये सूट देण्यात आली आहे.

दिनांक 01, 02 आणि 03 तारखेला सकाळी ठीक 9 ते 12 दरम्यान मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांनी या वेळेत आपला अर्ज सादर करून मुलाखत द्यायची आहे.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता, जाहिराती मध्ये AIASL Recruitment 2024 संबंधी सविस्तर माहिती आहे, अर्ज कसा करायचा? निवड कशी होणार?

त्यामुळे तुम्ही जर या एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती साठी इच्छुक असाल, तर एकदा जाहिरात वाचा आणि मगच अर्ज सादर करा.

Leave a Comment