About Us

मराठी बातम्या हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील ‘ऑनलाईन’ बातम्या देणार पोर्टल आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठीत ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश या पोर्टल मध्ये आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, कृषी, राजकीय घडामोडी आणि आरोग्य या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘मराठी बातम्या’चा कटाक्ष आहे.

Email: [email protected]
Web: www.marathibatamya.com