PCMC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विशेषज्ञ पदासाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थेट मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत, भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची गरज नाही.
अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक बुधवारी सकाळी 11 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे.
भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. अपूर्ण माहिती वाचून अर्ज करू नका.
PCMC Bharti 2024
✅ पदाचे नाव (Name of the Post) – विशेषज्ञ
🙋 Total जागा – एकूण 65 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा MD/MS/DVD/DNB पदवीधर असावा.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – पिंपरी-चिंचवड
💰 पगार (Salary) – ₹5000/- प्रती महिना
👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 70 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही परीक्षा फी नाही.
➡️ मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- 411018
⏰ मुलाखतीची तारीख (Interview Date) – आठवड्यातील प्रत्येक बुधवारी (सकाळी 11:00 वाजता)
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification) | Download PDF |
PCMC Bharti 2024 Application
पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले आहे.
कंत्राटी तत्वावर भरती होणार आहे, कोणतीही परीक्षा न घेता, थेट मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.
आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी 11 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे. भरती संबंधित कोणतीही शेवटची तारीख जाहिराती मध्ये नमूद केलेली नाही.
अजून एक विशेष बाब म्हणजे, भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही, सर्व उमेदवारांना परीक्षा फी न भरता भरती साठी अर्ज सादर करता येणार आहे.
भरती ही कंत्राटी तत्वावर होणार असल्याने, केवळ 11 महिने 29 दिवसांसाठी उमेदवाराला पदावर ठेवले जाणार आहे.
मुलाखती मध्ये जे उमेदवार पात्र होतील, त्यांचे Document Verification करून त्यांना रिक्त जागांसाठी भरती केले जाणार आहे.
ठरवलेल्या कालावधी पेक्षा जास्त कालावधी साठी उमेदवार पदावर कार्यरत राहू शकणार नाही. यासंबंधी सर्व अधिकार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालय प्रशासना कडे असणार आहेत.
भरती संबंधित अधिक माहिती तुम्ही अधिकृत जाहिरात वाचून जाणून घेऊ शकता. जाहिराती मध्ये सर्व माहिती दिली आहे, त्यामुळे कृपया विनंती आहे, जाहिरात वाचून नंतरच भरती साठी अर्ज सादर करा.