एअर इंडिया मध्ये थेट मुलाखती वर भरती! पदवीधर उमेदवारांना संधी, लगेच फॉर्म भरा | AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये सिक्योरिटी एक्जिक्टिव या पदासाठी 130 रिक्त जागांवर भरती होणार आहे. AIASL द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. थेट मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना तर परीक्षा फी देखील भरायची गरज नाहीये, कारण त्यांना पूर्ण फी माफ … Read more