Intelligence Bureau Bharti 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी! वेतन 44,000 रुपये, इथे ऑनलाइन अर्ज करा…!

Intelligence Bureau Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023” पदांच्या एकूण 995 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Guptchar Vibhag Bharti 2023

पदाचे नाव – सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023

पदसंख्या – एकूण 995 जागा

वेतनश्रेणी – Level 7 (Rs.44,900-1,42,400)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे .(अधिक माहितीसाठी खालील मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष, संगणक ज्ञान, इतर

वयोमर्यादा – 18-27 वर्षे

अर्ज शुल्क –रु. 450/-

परीक्षा फी – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा/ मुलाखती

अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 नोव्हेंबर 2023

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mha.gov.in/

How To Apply For IB Application 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून 25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IB RECRUITMENT 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा.
IB RECRUITMENT 2023
पदअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस, ऑफिसर ग्रेड – २  / एक्झिक्युटिव्ह परीक्षा २०२३
पदसंख्याएकूण ९९५ जागा
वेतन श्रेणीसीपीसी ७ नुसार लेवल ७ प्रमाणे देय
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष, संगणक ज्ञान, इतर
वयोमर्यादाकिमान १८ ते कमाल २७ वर्ष
परीक्षा शुल्कअमागास रु. ५५०/- मागासवर्गीय : रु. ४५०/-
परीक्षा केंद्रेअमरावती, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर,
अर्ज करण्याची शेवट तारीखदि. १५ डिसेंबर २०२३
Intelligence Bureau Bharti 2023