Thane Municipal Corporation Bharti : ठाणे महानगरपालिकेत नवीन भरती सुरू; पगार 75,000 मुलाखतीद्वारे होणार निवड..,

Thane Municipal Corporation Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, TMC ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.

Thane Mahanagarpalika Bharti 2023

पदाचे नाव – अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या – एकूण 25 जागा

पदाचे नावपद संख्या 
अधिव्याख्याता15 पदे
वैद्यकीय अधिकारी10 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे / (तसेच अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधिव्याख्यातामान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील- संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (एम.डी/एम.एस./डी.एन.बी.)राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)राष्ट्रीय अयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन (permanet) असणे आवश्यकमराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

पदाचे नाववेतनश्रेणी
अधिव्याख्याता१,५०,०००/-
वैद्यकीय अधिकारी७५,०००/-

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

मुलाखतीची तारीख – 22 डिसेंबर 2023 

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटhttps://thanecity.gov.in/

How To Apply For Thane Municipal Corporation Application 2023
या भरतीकरिता पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. Thane Municipal Corporation Bharti