Hindustan Shipyard Bharti 2023 : हिंदुस्तान शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू, त्वरित ऑनलाईन अर्ज करा

Hindustan Shipyard Bharti 2023 : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात शिपयार्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख पदानुसार वेगवेगळी आहे. कोणत्या पदासाठी कोणती तारीख यासंदर्भात सविस्तर माहिती … Read more