धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, 10 वी पास वर भरती! त्वरित फॉर्म भरा | GMC Dhule Bharti 2024

GMC Dhule Bharti 2024: मित्रांनो धुळे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

एकूण 137 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे, विशेष म्हणजे फक्त 10 वी पास उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

GMC Dhule Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – एकूण 27 वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे, कृपया जाहिरात वाचा.

GMC Dhule Bharti 2024

🙋 Total जागा – एकूण 137 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा किमान 10 वी पास असावा, पदा नुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे, त्यामुळे जाहिरात पाहा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 38 वर्षे (मागासवर्ग: 5 वर्ष सूट)

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open: ₹1000/- [मागासवर्ग: ₹900/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 24 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

GMC Dhule Bharti 2024 Apply Online

धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे, IBPS द्वारे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

भरतीचा फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आली आहे, त्याची Official Link वर दिली आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही, अचूक रित्या फॉर्म भरला गेला पाहिजे.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

परीक्षा फी देखील भरायची आहे, Open प्रवर्गासाठी 1000 रू. तर मागासवर्गीय उमेदवारांना 900 रू. फी भरायची आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही, 24 जानेवारी 2024 आहे, देय तारखे नंतर फॉर्म स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे मुदती आगोदर अर्ज सादर करा.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचा, म्हणजे प्रत्यक्ष अर्ज सादर करताना, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

1 thought on “धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, 10 वी पास वर भरती! त्वरित फॉर्म भरा | GMC Dhule Bharti 2024”

Leave a Comment