UPSC NDA व नावल अकादमी परीक्षा 2024 जाहीर, 12वी उत्तीर्ण अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

UPSC NDA Exam 2024 नमस्कार मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोग – एनडीए व नावल अकादमी परीक्षा २०२४ जाहीर झालेली आहे. या भरतीस अर्ज करण्याची शेवट तारीख ०९ जानेवारी आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

UPSC NDA परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी. परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर त्यांचा प्रवेश पूर्णपणे तात्पुरता असेल आणि त्यांनी विहित पात्रता अटींची पूर्तता केली असेल. उमेदवाराला केवळ प्रवेश प्रमाणपत्र जारी केले म्हणजे त्याचा/तिच्या उमेदवारीला आयोगाने मंजुरी दिली असा होत नाही. मूळ कागदपत्रांच्या संदर्भात पात्रता अटींची पडताळणी उमेदवार मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरल्यानंतरच केली जाते.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (UPSC NDA Jobs 2023) ही भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त संरक्षण सेवा प्रशिक्षण संस्था आहे, जिथे भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेचे कॅडेट पुढील प्री-कमिशनसाठी त्यांच्या संबंधित सेवा अकादमींमध्ये जाण्यापूर्वी एकत्र प्रशिक्षण घेतात. NDA खडकवासला, पुणे, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ही जगातील पहिली ट्राय-सर्व्हिस अकादमी आहे.

● परीक्षेचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024

● पदसंख्या : एकूण 400 जागा

● जागांचा तपशील : नॅशनल डिफेन्स अकॅडमी

1) लष्कर (Army) – 208 जागा

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.

2) नौदल (Navy) – 42 जागा

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (PCM)

3) हवाई दल (Air Force) – 120 पदे

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (PCM)

4) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 30 पदे

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (PCM)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 या दरम्यान असावा.

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.100/- [SC/ST/महिला : फी नाही]

● वेतनमान : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

● नोकरीचे ठिकाण : मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, इतर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● परीक्षा : 21 एप्रिल 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

 UPSC NDA JOBS महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

UPSC NDA EXAM 2024
पदएनडीए व नावल अकादमी परीक्षा – I २०२४ जाहीर
पदसंख्याएकूण ४०० जागा
वेतन श्रेणीसीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 
शैक्षणिक पात्रता१० + २ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, इतर
वयोमर्यादादि. ०२ जुलै २००५ ते दि. ०१ जुलै २००८ मधील जन्म
परीक्षा शुल्कअमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
नोकरीचे ठिकाणमुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, इतर
अर्ज करण्याची शेवट तारीखदि. ०९ जानेवारी २०२४