Tur Bajar Bhav Today: आजचे तूर बाजारभाव 30/12/2021


Last updated on January 7th, 2022 at 05:49 pm

आज आपण राज्यातील जिल्हा-निहाय ‘तूर’ (Tur Price) या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton/Kapus), तूर (Pigeon pea), कांदा (Onion) इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध असतो. यामुळे शेतकऱ्यांची (Farmer) ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी या ठिकाणी पूरवत आहोत. (tur rate today in maharashtra )

रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा

???? ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा ????

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
दोंडाईचाक्विंटल9535156215499
बार्शीक्विंटल1564550061505800
पैठणक्विंटल160400056905571
सिल्लोडक्विंटल18500055005300
उदगीरक्विंटल185625064516350
कारंजाक्विंटल445499562405770
मोर्शीक्विंटल100550057005600
सोलापूरलालक्विंटल54500057055585
लातूरलालक्विंटल1743549963496100
अकोलालालक्विंटल225400061005500
यवतमाळलालक्विंटल33510058005450
चिखलीलालक्विंटल119510054615280
वाशीमलालक्विंटल600550061505800
वाशीम – अनसींगलालक्विंटल150475059505550
मुर्तीजापूरलालक्विंटल150560060155850
परतूरलालक्विंटल10527656315425
तेल्हारालालक्विंटल75500056255310
दौंडलालक्विंटल16410050004900
तुळजापूरलालक्विंटल61580058005800
पाथरीलालक्विंटल12550057455600
देवळालालक्विंटल2509554955495
दुधणीलालक्विंटल844535062505900
माजलगावपांढराक्विंटल330510059315700
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल64550056005500
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल304550159005700
परतूरपांढराक्विंटल34565161006050
देउळगाव राजापांढराक्विंटल25450056905300
तळोदापांढराक्विंटल1500053255200
तुळजापूरपांढराक्विंटल55575057505750
पाथरीपांढराक्विंटल12530055515450

रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा
ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Today Soyabeen Rate: आजचे सोयाबीन बाजार भाव 30/12/2021


Harsh Thorat is a junior correspondent with four years of experience in journalism. He is a highly motivated and enthusiastic journalist who is always eager to learn new things.

Leave a Comment