मुलीने केला चावट डान्स! इंटरनेटवर व्हिडिओ झाला व्हायरल


Last Updated on December 13, 2022 by Piyush

डान्स हा प्रत्येकाचा आवडता विषय आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. कारण माणूस नाचताना खूप उत्साहित होतो आणि आपला आनंद व्यक्त करतो. मग हा डान्स लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात केलेले असो माणूस आनंदाने नाचतो. भारतात डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात.

काही जोडीने डान्स करतात तर काही एकट्याने नाचत असतात. काही लोक ग्रुप करून नाचतात. प्रत्येकजण आपापल्या शैलीत डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. लग्न समारंभात एखादी व्यक्ती डीजे किंवा बँडच्या गाण्यावर नाचते. डान्स करताना, माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंद घेतो.

भारतात बहुतांशी डान्स लग्न समारंभात किंवा हळदीच्या दिवशी केला जाते. डीजेच्या तालावर मित्र कंपनी व पाहुणे मंडळी बेभान होऊन नाचतात. हळदीची रात्र संपूच नये आणि रात्र भर नाचतच राहावे असे प्रत्येकाला वाटते. लग्नसमारंभातही लोक तुफान डान्स करतात.

हा व्हिडीओ सुद्धा डान्स बद्दल आहे, तुम्हाला व्हिडीओ पाहून समजेल की तुम्हाला डान्स करण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा कोणत्याही कार्यक्रमाची गरज नाही. नाचताना चेहऱ्यावर किती आनंद असतो हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून समजेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल, मग बघता काय सुरु होऊन जा….

जर तुम्हाला सादर केलेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कारण व्हिडिओ अपलोड करण्याचा उद्देश फक्त डान्स करणारी व्यक्तीचा प्रसिद्ध डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळेल, व्हिडिओ अपलोड करताना काही चूक झाली असेल तर माफी असावी, बघूया. डान्सचा व्हिडिओ-

वाचा : बदले की आग..! महिलेने चप्पल फेकून मारली, साप ती घेऊन पळाला; एकदा पहाच…बदले की आग..!