Last Updated on January 16, 2023 by Piyush
Tar Compound Yojana : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकार नेहमी वेळोवेळी योजना जारी करतात.आणि यापैकी एक योजना म्हणजे तार कंपाउंड योजना देशातील शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. तारबंदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती कुंपण साठी आर्थिक मदत हि दिली जाणार आहे. शेतकरी आता ज्याच्या मदतीने आपली पिके भटक्या जनावरांपासून वाचवू शकतील.या योजनेशी संबंधित माहिती जाणून घ्या.
तारबंदी योजना नोंदणी 2022
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जानार आहे. जेणेकरून शेतकरी त्याच्या पिकाच्या सुरक्षिततेसाठी शेतात तारा लावून शेतीचं नुकसान होण्यापासून वाचू शकणार आहेत. शेतकर्यांना तारबंदी करून भटक्या प्राण्यांचे संरक्षण होण्यास हि मदत होईल.
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकरी आपले पीक हे भटक्या जनावरांपासून वाचवू शकेल. माकडे, गाय, नीलगाय, रानडुक्कर असे अनेक भटके प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात हे फिरत असतात.आणि ही भटकी जनावरे शेतात घुसून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मेहनता हि वाया जात असते .

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
योजनेचा लाभ कोणाला मिळेल
तारबंदी योजना नोंदणी 2002 : तारबंदी योजनेंतर्गत, जिल्ह्यांना वाटप केलेल्या एकूण उद्दिष्टांपैकी, तारबंदी अनुदान कार्यक्रमात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान 30% रक्कम हि दिली जाईल. ज्या जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टापेक्षा दीडपट अधिकअर्ज हे प्राप्त होतील आणि त्या जिल्ह्यांमध्ये सोडत प्रक्रियेच्या आधारे अर्ज हे रद्द करण्यात येतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे लागवडीसाठी 0.5 हेक्टर जमीन असणे हि आवश्यक आहे.
तारबंदी योजनेचे फायदे
तारबंदि योजना नोंदणी 2002 योजनेच्या अंमलबजावणीनंतर,आता शेतकऱ्यांना कमी खर्चातच त्यांच्या शेताजवळ तारबंदी मिळू शकनार आहे. आणि अनुदान देखील 4 श्रेणींमध्ये विभागले जाईल.
1-2 हेक्टरवर ७०%
2-3 हेक्टरवर ६०%
3-5 हेक्टरवर ५०%
5 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40% अनुदान हे दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
तारबंदी योजनेवर किती अनुदान दिले जाईल
तारबंदी योजना नोंदणी 2002 : शेतकर्यांच्या पिकांचे भटक्या जनावरांमुळे होणारे नुकसान होण्यापासून शेतकर्यांना तारांच्या किमतीच्या 60% किंवा कमाल 48 हजार रुपये दिले जातील. याशिवाय 10% किंवा जास्तीत जास्त 8000 रुपये मुख्यमंत्री किसान साथी योजनेतून देखील दिले जातील. इतर शेतकऱ्यांना कुंपण खर्चाच्या 50 ते 70 % किंवा कमाल 40 हजार रुपयांची मदत हि दिली जाईल.
