UPSC NDA व नावल अकादमी परीक्षा 2024 जाहीर, 12वी उत्तीर्ण अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
UPSC NDA Exam 2024 : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोग – एनडीए व नावल अकादमी परीक्षा २०२४ जाहीर झालेली आहे. या भरतीस अर्ज करण्याची शेवट तारीख ०९ जानेवारी आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. UPSC … Read more