बनायचे होते क्रिकेटर, पण ‘त्या’ अपघातामुळे उदय कोटक बनले १ लाख ११ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक – Uday Kotak

भारतात एकूण १२ सरकारी आणि २१ खासगी बँका आहेत. तसं एकूण बँकांचा आकडा पाहिला, तर ९१ कमर्शियल बँका भारतात कार्यरत आहेत. या सर्व बँकांमध्ये एक बँक अशी आहे, जिने कमी काळात आपला ठसा उमटवला. ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक. याच बँकेचे संस्थापक असलेले उदय कोटक यांनी शुक्रवारी (दि. १५ मार्च) ६५व्या वयात पदार्पण केले. भारतातील … Read more