Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेत नवीन भरती सुरू; पगार 75,000 मुलाखतीद्वारे होणार निवड..,
Thane Municipal Corporation Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, TMC ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. Thane Municipal Corporation Application 2023 : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक … Read more