गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची सोडत? टाटा हाऊसिंग प्रकल्पातील असणार घरे

Tata Housing

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांसाठीच्या २,५२१ घरांचा (mill worker) सोडतीचा मार्ग मोकळा झाला. रांजनोळीतील १,२४४ घरांच्या दुरुस्तीची जबाबदारी एमएमआरडीएने स्वीकारली आहे. त्यानुसार महिन्याभरात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. तर दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याने आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सोडतीच्या (mhada mumbai lottery) संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. (Tata … Read more