नाशिकच्या सुला विनयार्डस्’ ला ११६ कोटींची नोटीस । Sula Vineyards

sula nashik

मुंबई: वाईन उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिक येथील ‘सुला विनयार्डस्’ला (Sula Vineyards) ११६ कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क भरण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने काढलेल्या या नोटिशीविरोधात ‘सुला’ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अन्य पाच वाईन उत्पादकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी सुमारे ९८ टक्के उत्पादन शुल्क ‘सुला’कडूनच देय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. … Read more