Railway Bharti 2023 : दक्षिण पूर्व रेल्वेत 10वी+ITI पास उमेदवारांसाठी विविध पदाच्या 1785 जागांसाठी भरती; इथे भरा फॉर्म..,
South Eastern Railway Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये नवीन भरतीची आधीसूचना सुरू करण्यात आलेली असून या अधिसूचनेच्या माध्यमातून जवळपास 1785 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. (SER) … Read more