घरकुल योजना 2023 | या नागरिकांना घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये; इथे पहा GR शासन निर्णय, अर्ज नमूना आणि योजनेचा लाभ घ्या..!
Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra Application Form : सर्वांना नमस्कार, आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत … Read more