महिलांना मिळणार विना गॅरंटी 25 लाखांचे कर्ज, असा भरा अर्ज । SBI Stree Shakti Loan Yojana

SBI Stree Shakti Loan Yojana

SBI Stree Shakti Loan Yojana : देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना सुरू करते. अशाच एका योजनेद्वारे महिलांना उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI स्त्री शक्ती कर्ज योजना सुरू केली आहे, या योजनेद्वारे देशातील महिला ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु आर्थिक अडचणींमुळे त्या ती सुरू … Read more