RBI Bharti 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 450 जागांसाठी भरती सुरू; वेतन 20,700 रुपये, आज ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख..,
RBI Assistant Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) अंतर्गत तब्बल 450 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या … Read more