मान्सून घेणार ब्रेक..! आता राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही | Rain Alert
मुंबई Rain Alert: गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईसह राज्यभर कोसळणारा पाऊस (mharashtra rain) दहा दिवसांची विश्रांती घेणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण वगळता राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही. दरम्यान, मोसमी पावसाळा जेव्हा खंडित होतो; तेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, कोकण आणि विदर्भातील बहुतांश … Read more