RITES Bharti 2023 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विसेस लि.अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10वी, पदवीधारकांना नोकरीची संधी
RITES Bharti 2023 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक्स सर्विस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात नुकतीच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे. 🔔 पदाचे … Read more