सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठात भरती सुरू! पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा | Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांना पुण्यामध्ये शासकीय नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. एकूण 111 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म हा ऑनलाइन माध्यमातून सादर करायचा आहे. भरतीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण … Read more